शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

झेडपी वित्त समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

.............................................................................. येवता ते दोनोडा रस्त्यावर जिवघेणी खड्डे अचलपूर : तालुक्यातील येवता ते दोनोडा या डांबरी रस्त्यावर जीवघेणी खड्डे ...

..............................................................................

येवता ते दोनोडा रस्त्यावर जिवघेणी खड्डे

अचलपूर : तालुक्यातील येवता ते दोनोडा या डांबरी रस्त्यावर जीवघेणी खड्डे पडले आहेत. याशिवाय हा रस्ता उखडला असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता दृरुस्तीची मागणी होत आहे.

..............................................

महिला स्वच्छतागृहात पसरली अस्वच्छता

अमरावती : जिल्हा परिषदेत महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहात काही दिवसांपासून अस्वच्छतेचा कहर वाढला आहे. त्यामुळे अस्वच्छ असलेल्या प्रसाधनगृहाची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

.................................................

अविकसित उद्यानाचा विकास केव्हा?

अमरावती : भातकुली पंचायत समितीतील अविकसित उद्यानात सोई - सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ही उद्याने विकासापासून दूरच आहेत.

...............................................

शहरात जांभुळांची आवक

अमरावती : सध्या शहरातील विविध मार्गावर जांभूळ विक्रीसाठी आलेले आहेत. जांभुळाची खरेदी अमरावतीकर नागरिक आवडीने करताना दिसत आहेत.

................................................