शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षांनी घेतली नांदगाव पंचायत समितीची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:46 IST

झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी ४ कर्मचारी गैरहजर आढळले.

ठळक मुद्देझेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी ४ कर्मचारी गैरहजर आढळले.जिल्हा परिषद अध्यक्षांनी तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता सुलतानपूर येथील जि.प. शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षक शाळेवर हजर झाले नव्हते. या दोन शिक्षकी शाळेतील शिक्षकांच्या गैरहजेरीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे आढळले. ३९ पैकी १० विद्यार्थी हजर होते. तिसरीतील विद्यार्थ्यांना दोन अंकी बेरीजही येत नसल्याचे जि.प. अध्यक्षांना आढळून आले. आकस्मिक भेटीदरम्यान गोंडाणे यांनी रोहयो कामांची चौकशी केली. पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, गटशिक्षणाधिकारी प्रवीण खांडेकर, प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी, विजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.गैरहजर शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाईल. पंचायत समितीमधील चार गैरहजर कर्मचारी तसेच ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशा कर्मचाºयांवर कारवाई होणार आहे.- नितीन गोंडाणेजि. प. अध्यक्ष