शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

जिल्हा परिषद, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निदर्शने

By admin | Updated: August 12, 2015 00:20 IST

शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद कर्मचारी ..

लक्षवेध : विविध मागण्यांकडे वेधले लक्षअमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेसमोर तर राज्य सरकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी दुपारी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले आहे.प्रमुख मागण्यामध्ये ७ महिन्यांचा महागाई भत्ता, ३५ महिन्यांनी भत्याची थकीत बाकी, ६० वर्र्र्षे सेवानिवृत्तीचे वय करावे, सर्व विभागातील रिक्त पदे भरावीत, सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ लागू करावा, जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ग्रामविकास मंत्री यांनी केलेल्या प्रलंबीत मागण्यावर चर्चेनुसार निर्णय घेण्यात यावा, बीडीओ अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आलीत. आंदोलनात राज्य सहकारी कर्मचारी संघटनेचे व्ही.एन.देविकर, दामोदर पवार, एस.डी. कपाळे, श्रीकृष्ण माहोरे, डी.डी. फिसके, जि.प. कर्मचारी पकंज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे, अमोल कावरे, ऋषिकेश कोकाटे, प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, योगेश मालखेडे, समीर चौधरी, धनश्याम चोरे, राहुल खेडकर, उमेश बाबल, अजाबराव पाखरे, पकंज आसरे, शिल्पा काळमेघ, अभ्यंकर, तांबळे आदींचा समावेश होता.