शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हॉटेलमध्ये युगुलाची रासलीला

By admin | Updated: March 13, 2016 00:09 IST

राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमध्ये रासलीला करताना युवक-युवतीला शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.

शहर कोतवालीची धाड : तळेगाव आष्टीचा तरुण पकडलाअमरावती : राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमध्ये रासलीला करताना युवक-युवतीला शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले. चौकशीनंतर दोघांनाही पोलिसांनी सोडून दिले. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. हॉटेलसमोर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. राजकमल ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमधील एका खोलीत युवक-युवती असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकून तळेगाव (आष्टी) येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय तरुणासह एका ३० वर्षीय युवतीला ताब्यात घेतले. ही कारवाई सुरु असतानाच शेकडो नागरिक हॉटेलसमोर जमले होते. पोलिसांनी धाड टाकल्याचे पाहून परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी हॉटेलसमोर गर्दी केली. त्यामुळे काही वेळापुरती वाहतूकसुध्दा विस्कळीत झाली होती. कोतवालीचे पोलीस निरीक्षक राधेशाम शर्मा यांच्या नेत्तृत्वात पोलीस शिपाई व महिला पोलीस पथकाने युवक-युवतीला ताब्यात घेऊन शहर कोतवाली ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी करून काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले. या घटनेत देहविक्रीचा संशय बळावला होता.