शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डिव्हायडर ब्लॉकला धडक लागल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:53 IST

शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देदुसरी घटना : कंत्राटदाराविरुद्ध वाढता असंतोष

धारणी : शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे.शहरात तुर्तास कंत्राटदारामार्फत रस्ता दुभाजक बनविण्याचे काम सुरु आहे. दृष्टी जाईल तेथे अस्तव्यस्त स्थितीत बांधकाम साहित्य व ब्लॉक पडलेले आहेत. दरम्यान रविवारी सकाळी ७ वाजता दुनी येथील प्रकाश बाबुलाल कासदेकर हा वडीलांना पैसे द्यायला एका हॉटेलमधून घरी जात होता. जिल्हा परिषद हायस्कूलजवळ रस्त्यावरील डिव्हायडरच्या ब्लॉकला त्याची दुचाकी धडकली. त्यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. यापुर्वी १९ जानेवारी रोजी अश्विन बोदळे (३४, रा.रोहिणी, जि.वर्धा) यांचा डिव्हायडरला धडकून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय लायदे यांनी साबांवि धारणी व संजय कन्स्ट्रक्शन परतवाडा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी तक्रार धारणी पोलिसात २५ जानेवारीला दिली होती. परंतु पोलिसांनी त्या तक्रारीवर कुठलिही कारवाई केली नाही.संजय लायदे यांची तक्रार प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराला नोटिस बजावली आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे व काम तातडीने पूर्ण करण्याची सुचना देण्यात आल्या आहेत.- विलास कुलकर्णी,पोलिस निरीक्षक धारणी .