शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवा रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:25 IST

चांदूर रेल्वे ते पुलगाव रस्ते वाहतूक मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील रेल्वे मार्गाचा एक ट्रॅक तुटलेला आढळल्याने कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत यांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे विभागाला कळवले होते. रेल्वेला आडवे होऊन त्यांनी रेल्वेगाडीसुद्धा रोखली होती.

अपघात टळला : चांदुरात तुटला होता ट्रॅकलोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे ते पुलगाव रस्ते वाहतूक मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील रेल्वे मार्गाचा एक ट्रॅक तुटलेला आढळल्याने कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत यांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे विभागाला कळवले होते. रेल्वेला आडवे होऊन त्यांनी रेल्वेगाडीसुद्धा रोखली होती. या कार्याची दखल घेऊन रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.चांदूर रेल्वे येथे ११ जुलै रोजी नुकतेच रुजू झालेले राकेश गोलाईत यांना अचानक रेल्वे ट्रॅक तुटलेला आढळला. यादरम्यान रेल्वेगाडी येताना पाहून त्यांनी प्रसंगावधान दाखवून ती रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. रेल्वे चालकाच्या हे लक्षात आल्याने त्यानेही रेल्वे थांबवली. या धाडसासाठी राकेश गोलाईत यांचा मंगळवारी नागपूर येथील डीआरएम कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट रेल्वे कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी रेल्वे विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भीमनगर रेल्वे क्वार्टर येथील समता स्पोर्टिंग, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.