शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:27 IST

मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले.

ठळक मुद्देमहागाईचा निषेध : भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले.युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेपुढे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करून इंधन, गॅस सिलिंंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ कमी करण्याची मागणी केली.मागील काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. मध्यंतरी इंधनाचे दर कमी करण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, याचा काहीच फायदा सामान्यांना झालेला नाही. त्यामुळे भाजप सरकारच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करीत युवक काँग्रेसने आंदोलन करून याकडे सरकारचे लक्ष वेधले.आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख, उपाध्यक्ष परिक्षित जगताप, रवि रायबोले, सागर कलाने, सागर यादव, रोहित देशमुख, नितीन ठाकरे, मो. दानिश, अमित गुळधे, सुमीत खराते, सूरज अडायके, तन्मय मोहोड व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.