शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

युवा सेनेचे आरटीओ कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:41 IST

राजकमल चौक ते बडनेरापर्यंत अनेक आॅटोरिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करीत आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक शिरले असून, त्यांना त्वरित लगाम घाला, अन्यथा अधिकाऱ्यांची खैर नाही, असा इशारा देत युवा सेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअवैध आॅटोचालकांना लगाम घाला : आरटीओ अधिकाऱ्यांंना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकमल चौक ते बडनेरापर्यंत अनेक आॅटोरिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करीत आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक शिरले असून, त्यांना त्वरित लगाम घाला, अन्यथा अधिकाऱ्यांची खैर नाही, असा इशारा देत युवा सेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोेडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून आरटीओच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आॅटो परवाना तपासणी करणे गरजेचे झाले आहे. अनेक आॅटो चालकांकडे कुठलेही लायसन्स व परवाना नसताना नियमबाह्य आॅटो चालवुन नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचे माटोडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी माहिती दिली व अधिकाऱ्यांनी एसीमध्ये न बसता रस्त्यावरील लोकांच्या अडचणी काय आहेत, ते समजून काम केले पाहिजे, अन्यथा अधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर देण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे, शैलेश चव्हाण, शिवा सदाफळे, कार्तिक गजभिये, सचिन उमक, मिथून सोळंके, कृ ष्णा गवाळे, शंतनु जुनघरे, संतोष ठाकूर, सागर शर्मा, प्रवीण वाकेकर, गजू सांगोले आदींची उपस्थिती होती.