शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमानचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:49 IST

अचलपूर जिल्हा निर्मिती व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार नवनीत राणा यांनी चांदूर बाजार येथे व्यक्त केला. महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देनवनीत राणा : चांदूर बाजार तालुक्यात महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर जिल्हा निर्मिती व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार नवनीत राणा यांनी चांदूर बाजार येथे व्यक्त केला. महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.चांदूर बाजारातील संगेकर सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला महिलांचा जनसागर उसळला होता. यावेळी चांदूर बाजार तालुक्याच्या विकासावर नवनीत राणा यांनी भर दिला. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सातत्याने सामना करावा लागत असल्याने शेतकरी पूर्णपणे कर्जामध्ये बुडला आहे. दरदिवशी शेतकरी आत्महत्या होतच आहेत. त्यामुळे शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन कर्जाच्या जोखडातून एकदाचा मोकळा करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नवनीत राणा यांनी दिला. अमरावती जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी होण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.याप्रसंगी नगरसेविका वैशाली खोडापे, उषा माकोडे, महिला व बाल कल्याण सभापती कविता अकोलकर, बांधकाम सभापती मीरा खडसे, नगरसेविका फातिमा बानो, अर्चना रायकर, वैशाली मलावे, मनीषा नागलिया, अर्चना कराळे, नीतू रघुंवशी, शारदा चर्जन, श्वेता बैस, अनुराधा पवार, राधिका तिरमारे, शुभांगी कुलाटे, सुवर्णा साबळे, जया सावरकर, सुमती ढोके, जिल्हा परिषक सदस्या मयुरी कावरे, नगरसेविका ज्योती किटके, मोहिते, मीना आगासे, चंदा लांडे, सुनीता सावरकर, प्रियंका भुजाडणे, माला खुरसुळे, प्रतिभा महाजन, वैशाली गुलाबसे आदी उपस्थित होत्या.