शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धाकट्याने दिले मोठ्या भावाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:15 IST

धाकट्याने मोठ्या भावाला किडनी देऊन जीवनदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

ठळक मुद्देकिडनी ट्रान्सप्लांट : सुपर स्पेशालिटीत शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धाकट्याने मोठ्या भावाला किडनी देऊन जीवनदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.योगेश गोकुल आहाके (३६) हे सहा महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होते. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार सुरू होता. डॉक्टरांनी किडनी दान करण्यासंदर्भात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला. धाकटा संदीप गोकुल आहाके याने किडणी दान करण्याची तयारी दाखविली. यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समिती तसेच अधिष्ठाता मनीष श्रीगीरीवार, समिती अध्यक्षा स्नेहल कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक आर.एस. फारुखी यांच्या समितीने किडनी प्रत्यारोपणाला मान्यता दिली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. त्यासाठी नागपूर येथील युरोलॉजिस्ट संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ भाऊ राजूरकर यांची विशेष उपस्थिती होती. सुपर स्पेशालिटीतील युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी, विक्रम कोकाटे, सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ज्ञ राजेश कस्तुरे, रामप्रसाद चव्हाण, प्रणित घोनमोडे तसेच कर्मचारी प्रतिभा अंबाडकर, निता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडीले, ज्योती काळे, रितू बैस यांनी शस्त्रक्रियेदरम्यान कामकाज पाहिले.प्रत्यारोपणसंबंधी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वयक सोनाली चौधरी, समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांचा वाटा होता. यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमधील डॉ. मीनल चव्हाण व प्रकाश येणकर यांचे सहकार्य लाभले.यापूर्वी ४ एप्रिल व ९ जून रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती.