शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती ठाकूर यांनी केले शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:15 IST

आ. यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथे सागर महिंगे याच्या आत्महत्येने आधार गमावलेल्या कुटुंबाला भेट दिली.

आॅनलाईन लोकमतअमरावती : आ. यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथे सागर महिंगे याच्या आत्महत्येने आधार गमावलेल्या कुटुंबाला भेट दिली. सागरने नापिकीच्या नैराश्यातून सोमवारी आत्महत्या केली.आमदार यशोमती ठाकूर यांनी महिंगे कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे आई वडील, बहिणी यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व सरकारी मदत मिळण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मृत सागरच्या वडिलांनी शेतमालाला हमीभाव व कुठलीही सरकारी मदत न मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. यावेळी आ. यशोमती ठाकूर, पंचायत समिती उपसभापती लुकेश केने, तिवसा नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, घोट्याचे सरपंच विनोद राठोड, शिरकरे काका, राजेश इंगोले, जितेंद्र ठाकूर, प्रद्युम्न पाटील व गावकरी उपस्थित होते.