शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतर वऱ्हाडात जागतिक परिषद

By admin | Updated: January 10, 2016 00:27 IST

अंबानगरीत ३० वर्षांनंतर प्रथमच होत असलेल्या ४५ व्या आयएसटीई (इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन) व हव्याप्र ...

हव्याप्र मंडळाचे आयोजन : ७५० इंजिनिअरिंग कॉलेजेस सहभागीसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत ३० वर्षांनंतर प्रथमच होत असलेल्या ४५ व्या आयएसटीई (इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन) व हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक परिषदेसाठी जगभरातील ७५० अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात ९ ते ११ जानेवारीदरम्यान 'चॅलेंजेस अँड अ‍ॅपॉच्युनिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन द इरा आॅफ सस्टैनेबल डेव्हलपमेंट' अंतर्गत व कॉलेज आॅफ इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी एचव्हीपीएमतर्फे एक्सपेक्टेशन आॅफ स्टेट अँड सोसायटी आॅफ इंजिनिअरिंग एज्युकेशन' या विषयावर शनिवारी जगभरातून आलेल्या संशोधकांनी पेपर प्रेझेंटेशन केले. पहिल्या दिवशी ३५० संशोधकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. 'द रोल अँड एक्सपेक्टेशन आॅफ इंडस्ट्री इन शेपींग इंजिनिअरिंग एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट बिझनेस अ न्यू विस्टास फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन' या विषयावर या परिषदेत संशोधक आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रबाकरराव वैद्य उपस्थित होते. या परिषदेत विदेशातील बदलती शिक्षण प्रणाली भारतीय विद्यार्थ्यांना अवगत करता येणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.