शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

शासकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 1:44 AM

शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे,

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिक्षकांचाही सहभाग, ११ पासून संप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून प्रशासकीय कामकाज केले.शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, लिपिक व लेखा लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा लागू कराव्यात, पदोन्नती व सरळ सेवा यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी व इतर मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. ९ सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संपाद्वारे शासनाला इशारा दिला जाणार आहे, तर ११ सप्टेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप