शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद खातेप्रमुखांची मंत्रालयात साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:52 IST

पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपीआरसीची सुनावणी : ५ फेब्रुवारीला पेशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने येथील जिल्हा परिषदेला सन २००८-०९ व सन २०११-१२ च्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालासंदर्भात आठवा अहवाल तसेच सन २०१२-१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भातील शिफारशींवर शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पीआरसी समितीसमोर साक्ष घेतली जाणार आहे. यामध्ये शिक्षण, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांसह अन्य विभागातील मुद्यांचा समावेश राहील. त्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा पंचायत राज समितीच्या सुनावणीमुळे कामाला लागली आहे. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी जि.प. सीईओंसह सर्वच खातेप्रमुख मुंबई वारीवर जाणार आहेत.