शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात

By admin | Updated: November 2, 2015 00:27 IST

प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ हिवाळी अधिवेशनात सादर केल्या जाईल, ...

विनोद तावडे यांची ग्वाही : परिसंवादात उपस्थितांनी दिल्या सूचनाअमरावती : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ हिवाळी अधिवेशनात सादर केल्या जाईल, अशी ग्वाही रविवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिसंवादादरम्यान दिली. परिसंवादात उपस्थितांनी कायद्याविषयक सूचनाही दिल्यात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ वर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटना, पदाधिकाऱ्यांना कायद्यातील तरतुदीविषयक माहिती दिली. कायद्याच्या तरतुदीबाबत संवाद साधल्यावर उपस्थितांकडून सूचना मागवण्यात आल्यात. यामध्ये ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. लोहिया, वसंत घुईखेडकर, अनिल जाधव आदींनी कायद्याविषयक सूचना दिल्यात. चर्चासत्राचा वेळ कमी असल्याने त्यांच्या सूचना ई-मेलने पाठविण्याचे सांगण्यात आले.