शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘विक्रमशिला’ने उभारली पवनचक्की!

By admin | Updated: November 23, 2014 23:12 IST

पवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

वीज निर्मिती : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची कमालसंदीप मानकर - दर्यापूरपवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारचे वीज निर्मिती करण्यावर शासनाचा सुद्धा भर असतो. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये अपारंपरिक वीज निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्रात्यक्षिकाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान समजणे अवघड असल्यामुळे येथील पॉलिटेकनिकचे प्राचार्य दीपक शिरभाते यांनी पवनचक्की निर्मितीचा प्रकल्प स्वत: राबविण्याचा निर्णय घेतला. याकरिता मुंबई येथील सिको इंजिनिअरिंग कंपनीमार्फत आवश्यक तंत्रज्ञान प्राप्त झाले. पवनचक्कीची उभारणी विक्रमशिला तंत्रनिकेतनच्या परिसरात करण्यात आली. या पवनचक्कीपासून निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्याकरिता बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या विजेचा उपयोग रात्री सुरक्षा देण्याकरिता करण्यात येत असून पवन चक्कीच्या उभारणीमध्ये मनीष खोडके, विभागप्रमुख उदय मेहरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.पवनचक्की उभारणीकरिता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान किंवा मार्गदर्शन लाभण्यासाठी त्यांनी संस्थेचे सचिव बाळकृष्ण अढाऊ व प्राचार्य दीपक शिरभाते यांना विद्यार्थ्यांनी भेटावे, असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाळकृष्ण अढाऊ यांचा या मोहिमेत सिंहाचा वाटा लाभला आहे. या मोहिमेचा लाभ नागरिकांना रात्रीच्या वेळी होत असल्याने नागरिकांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले आहे.