शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमचा मुलगा सरकार परत आणून देईल काय ?

By admin | Updated: June 6, 2016 00:13 IST

आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय,...

अमितच्या आईचा सवाल : वाळू तस्करी सुरूचअचलपूर : आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय, असा सवाल अमित बटाऊवाले याची आई अनिता बटाऊवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अचलपूर येथे अमित बटाउवाले या युवकाची हत्या रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारूद गँगने ११ आॅगस्ट २०१५ रोजी केली. त्याचा संदेश मंडल अधिकारी राजू व्यवहारे यांनी दिला व वाघामाता येथील आ. कडूंच्या कार्यक्रमात देण्यात येईल, असे सांगितले असता बटाऊवाले परिवाराने त्यास नकार दिला. आम्हाला मदतनिधी नको, हत्याऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अशा शब्दांत त्यांना बजावले. त्या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’शी अनिता बटाऊवाले बोलत होत्या. पर्यावरणाला धोका असल्याने अचलपूर तालुक्यात रेती उपशावर बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा तालुक्यात रेती तस्करी सुरूच होती, रेतीने भरलेले काही ट्रॅक्टर आमच्या शेतातून जात होते. जनहितासाठी माझे पती मोहन यांनी वाळू तस्करी विरोधात आवाज उचलला. त्यामुळे शासनाचा महसूल वाढला. पण ते संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होते. याचा काटा वाळूतस्करांना काढायचा होता. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन होते. (शहर प्रतिनिधी)'त्या' आरोपींवर अद्याप कारवाई नाहीरेती तस्करी थांबून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी भ्रष्टाचाराच्या आरोपात महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले एकनाथराव खडसे यांनाही लेखी तक्रारी अनेकदा पाठवल्या होत्या. आमच्या निवेदनावर काहीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ काय समजावा असा प्रश्नही श्रीमती बटाऊवाले यांनी केला. सदर एक लाख रुपयाचा धनादेश मंडल अधिकारी व्यवहारे यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी तो बटाऊवाले यांना दिला की नाही, मला माहीत नाही. त्यांनी नकार दिला हे तुम्हीच मला सांगत आहे. तुम्हाला कोणी सांगितले. बटाऊवाले यांनी तो चेक घेतला नाही तर शासनाकडे परत जाईल. - मनोज लोणारकर,तहसीलदार, अचलपूर