शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 21:52 IST

अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी- चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून, कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार राहिली आहे. या वनपरिक्षेत्रांतर्गत १२ कृत्रिम पाणवठे निर्माण केले असून, प्रत्येक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे जंगल परिसरात अनोळखी व्यक्त फिरकण्यासही धजावत नाही.चांदूर रेल्वे, वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत माळेगाव, चिरोडी, ...

ठळक मुद्देचांदूर रेल्वे, वडाली वनपरिक्षेत्र : ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे शिकाऱ्यांवर वचक

अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी- चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून, कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार राहिली आहे. या वनपरिक्षेत्रांतर्गत १२ कृत्रिम पाणवठे निर्माण केले असून, प्रत्येक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे जंगल परिसरात अनोळखी व्यक्त फिरकण्यासही धजावत नाही.चांदूर रेल्वे, वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत माळेगाव, चिरोडी, पोहरा व वडाळी वनवर्तुळ अंतर्भूत आहेत. याअंतर्गत विविध दुर्मिळ व मौल्यवान औषधी वनस्पतींच्या सहवासात वन्यप्राण्यांचा वास्तव्य आहे. दरवर्षी या जंगलातील नैसर्गिक पाणवठे पूर्णत: आटत नसले तरी यावर्षी मात्र अल्प पावसामुळे नदी-नाल्यांना पूर गेलेच नसल्याने ही पाणवठे केव्हाचीच आटली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या मार्गदर्शनात कृत्रिम पाणवठ्यांची देखरेख, स्वच्छता, नियमित पाणी भरणे आदी दक्षता घेण्यात येत आहे. तसेच वनरक्षक, वनमजुरांची नियमित गस्त राहत असल्याने जंगलात शिरण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे दिसून आले.वृक्षांच्या सावलीत वन्यप्राण्यांचा विसावावडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात ज्विविध वृक्षांसह अनेक प्रजातींच्या वनस्पती डोळ्याची पारणे फेडण्याजोगी आहेत. त्यात विविध पक्ष्यांची भर पडत असल्याने मनमोहक वातावरणाची निर्मिती झालेली आढळते. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिवाही काहिली शमविण्यासाठी भरदुपारी वन्यप्राण्यांचे कळप या वृक्षांच्या सावलीचा आश्रय घेतात. दरम्यान एखादी व्यक्ती जंगलात शिरली असली तरी हा कळप चौताळत नाही, हे विशेष.चिरोडी वर्तुळाच्या वरुडा वनक्षेत्रातील पाणवठ्यांची पाहणी, स्वच्छता दरदिवशी येथील वनरक्षक व वनमजूर करीत आहे. या भागात नियमित गस्त वाढविली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकार, वृक्षकटाईला आळा बसला आहे.- एम.के. निर्मळ,वर्तुळ अधिकारी, चिरोडी, माळेगाव