शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा करणार कोण? जिल्ह्यात एकमेव अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2024 23:17 IST

अमरावती विभागातही शुकशुकाट : सहआयुक्त, सहायक आयुक्तपद रिक्त, नागपूरकडे प्रभार

मनीष तसरे

अमरावती : जिल्ह्यातील परवानाधारक स्टॉल व हॉटेल यांच्याकडून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या अन्न व औषधी प्रशासन कार्यालयात एकमेव अधिकारी कार्यरत आहेत. अमरावती विभागीय कार्यालयात तर शुकशुकाट आहे. पाच जिल्ह्यांचा कारभार पाहणारे सहआयुक्त आणि सहायक आयुक्त ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी एकच, तर औषध निरीक्षकसुद्धा एकमेव आहे.

अमरावती येथील कार्यालयाला मागील दोन महिन्यांआधी सहआयुक्त या पदावरील अधिकारी निवृत्त झाले. त्यांचा पदभार हा नागपूरला देण्यात आला, तर सहायक आयुक्त या पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा प्रभार हा अकोला येथे देण्यात आला. त्यांच्याकडे वाशिम, अकोला, अमरावती येथील कामकाजाचा बोझा आहे.जिल्ह्यात १२ हजार व्यावसायिकजिल्हा आणि शहरात जवळपास १२ हजार परवानाधारक व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ तपासणीची जबाबदारी ही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची असते; मात्र एकमेव अधिकारी मंत्र्यांचे दौरे, मान्यवरांच्या भेटी, कार्यालयीन कामकाज, न्यायालयीन कामकाज सांभाळून वर्षभरात किती आस्थापनांची स्वत: पुढाकार घेऊन तपासणी करीत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. विशेष म्हणजे, अमरावती येथे सहा पदे मंजूर आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती