शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

By admin | Updated: September 5, 2015 00:17 IST

अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे.

एकोप्यास गालबोट : सांस्कृतिक वारसा धुळीसअमरावती / अचलपूर : अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे. चक्रधर स्वामींचे येथे काही काळ वास्तव्य असल्याच्या खाणाखूणा आहे. येथे महान योध्दांचा संग्राम झाल्याचीही नोंद इतिहासात आहे. अशा एकोपा दिसणाऱ्या या शहरात १० ते १२ वर्षांपासून संपूर्ण तालुका हादरवणारी एखादी घटना घडते. त्यामुळे सामाजिक एकतेस गालबोट लागते.रेती तस्कर असलेल्या बारुद गँगने मागील महीन्यात ११ आॅगस्ट रोेजी अमित बटाउवाले (वय २१) याची भर दिवसा हत्या करुन त्याचे वडील मोहन बटाउवाले ह्यांना गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी घडविण्यात आली. या पूर्वनियोजीत कट होता असे लोक बोलत आहे. वरिष्ठ पातळीवरुन गुप्तचर विभागामार्फत चौकशी झाल्यास हे सत्य समोर येईल. जुळ्या शहरात अजूनही मटका, जुगार सुरु आहे. दोन्ही शहरे मिळून ५ सट्टाकिंग आहेत. चिरंजीवीलाल, घोयल आदींचे मटका सट्ट्यावर अधिराज्य आहे. जुगार शहरालगतच्या शेतांमध्ये खेळला जात असल्याची माहिती आहे. क्रिकेटची मॅच असो कि लोकसभा, विधानसभा निवडणुका असो येथे खुलेआम सट्टा खेळला जातो. यामध्ये काही बादशाह मानले जाणारे पोलीस रेकॉर्डवरही नाहीत. मध्य प्रदेश जवळ असल्याने गांजाची विक्री सनन गोळी ह्यांची विक्री येथे होत असते. अवैधपणे रॉकेलची विक्री होत असते. अनेक चार चाकी वाहने, तीन चाकी आॅटो रॉकेलवर धावत असतात. ट्रकमध्ये रॉकेल टाकताना पोलिसांनी पकडल्याच्या नोंदी आहेत. शहरात जवळपास प्रत्येक पानखोक्यावर, बहूताशी किराणा दुकानात गुटखा मिळतो. उघड्यावर मांस विक्री होताना दिसते पण या अवैध धंद्यावर अजुनही संबंधीत अधिकाऱ्यांचा अंकुश नाही.रेती तस्करीचे खापर मंडल अधिकाऱ्यांवर फोडले त्यांना निलंबित केले. पण ज्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करण्यात का कचरत आहे. त्यांचेवर कारवाई झाली नाही जनतेचा महसूल विभागावरुन विश्वास उठेल तहीसलदारांना एखाद्या तक्रारदाराने भेटल्यास ते त्याची तक्रार धड ऐकतही नव्हते -बाळासाहेब वानखडे, नगरसेवकअमच्यावर रेती तस्करांनी केलेल्या हल्ल्यास तहसीलदार व उपविभागीय अधिकारीसुध्दा जबाबदार आहेत. त्यांनी रेती तस्करी बंद केली असती तर माझ्या मुलाची हत्या झाली नसती. त्यासाठी या दोघांवरही कारवाई करावी.- मोहन बटाउवाले, शेतकरी.