शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भजी विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त?

By admin | Updated: February 14, 2016 00:19 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली.

पाठ फिरविताच ‘दुकानदारी’ : मजीप्रासमोर पुन्हा अतिक्रमणअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. शुक्रवारी कारवाई केल्यानंतर या भागात शनिवारी सकाळी दुकानदारी थाटली गेली. त्यामुळे शनिवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. मात्र एका भजी विक्रेत्याला पाठीशी घालण्यात आले. अन्य व्यावसायिकांच्या हातगाड्या व अन्य साहित्य जप्त करून नेल्यानंतर दोन भजी विक्रेत्यांनी मजीप्राच्या संरक्षण भिंतीला लागून दुकाने थाटली. त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. एकाने टेबलवर भजी रचली तर अन्य एका विक्रेत्याने व्हॅनमधून खाद्यपदार्थ विकले. मजीप्राच्या संरक्षण भिंतीला लागून हे अतिक्रमण थाटण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना आपण महिन्याकाठी ६ हजार रुपये देतो, म्हणून कुणीही आपल्याला हात लावू शकत नाही, असा दम ते भजी विक्रेते भरत असल्याची उद्वीग्न प्रतिक्रिया तेथीलच एका ज्युस विक्रेत्याने 'लोकमत'कडे व्यक्त केली. महापालिकेचा वचकच नाहीमजीप्राच्या शिवटेकडीसमोरील भागात असलेल्या संरक्षण भिंतीच्या पदपथावरील ज्युस विक्रेत्यांचेही अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. शनिवारी मात्र त्या ज्युस विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकानदारी थाटली. त्यामुळे एकतर या अतिक्रमणधारकांवर महापालिकेचा वचक उरलेला नाही. अतिक्रमणधारक घुटमळतात!काही विशिष्ट विक्रेत्यांना कारवाईची माहिती देण्यात येते. त्यामुळे हे अतिक्रमणधारक जुजबी साहित्य ठेवतात. त्यावरच कारवाई केली जाते. अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ फिरताच पुन्हा नव्याने सर्व तयारीनिशी व्यवसाय घाटला जातो. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असो की नगर वाचनालय, रॉयली प्लॉट असो की बसस्थानक मार्ग सर्वीकडे हाच अनुभव येतो. त्यामुळे विशिष्ठांना ठराविक कालावधीत आर्थिक बिदागी ‘हप्ता’ पोहोचविला जात असल्याच्या आरोपाला बळ मिळते.मागील अनेक वर्षांपासून लोक मला ओळखतात. आरोप कुणीही करू शकतो. अतिक्रमण पुन्हा थाटले असल्यास कारवाईसाठी पथक पाठवितो.- गणेश कुत्तरमारे, प्रमुख - अतिक्रमणविरोधी पथक महापालिका.