शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गीतातून झळकला ‘व्हॉट्स अ‍ॅप फिव्हर’

By admin | Updated: January 8, 2015 22:46 IST

सध्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा फिव्हर घराघरात धुमाकूळ घालतोय. अमरावती शहरातील काही प्रतिभावान युवकांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची वाढती क्रेझ शब्दबध्द केली आहे. व्हॉट्स अ‍ॅपप्रेमींसाठी हे

वैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : सध्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा फिव्हर घराघरात धुमाकूळ घालतोय. अमरावती शहरातील काही प्रतिभावान युवकांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची वाढती क्रेझ शब्दबध्द केली आहे. व्हॉट्स अ‍ॅपप्रेमींसाठी हे गीत‘सर्च कर डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.हे गीत सध्या अमरावतीकरांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.शहरातील तरुणांमधील सुप्त गुणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने काही युवकांनी ‘सर्च कर डॉट कॉम’च्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु केले आहेत. सध्याच्या काळात व्हॉट्स अ‍ॅपची वाढती क्रेझ बघता शहरातील काही युवकांनी अस्सल गावरान भाषेत गीत रचले आहे. मयूर गेडाम व अमितसिंग नहाटा यांनी हे गीत गायले आहे. ‘सर्च कर डॉट कॉम’वर जाऊन हे गाणे ऐकता येवू शकते. सरत्या वर्षाला म्हणजे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हे रॅप साँग असून ते तयार करण्यासाठी वैभव वानखडे, रजत काळे, सुमीत देशमुख, साकेत देशमुख यांनी प्रयत्न केले. हे गाणे ‘सर्च कर डॉट कॉम’वर जाऊन व ठरवून दिलेला ई-मेल करुन ऐकता येते. केवळ शहरातच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही या व्हॉट्स अ‍ॅप फिव्हरच्या गाण्याला पसंती दिली जात आहे. तरूणाईच्या पचनी पडणारी गावरान भाषेतील शब्दरचना असलेले हे गीत लोकप्रिय झाले आहे.