शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हा कसला सन्मान? शिवसेनेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:11 IST

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : संभ्रम मिटवा, जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली. या योजनेत शेतकºयांची सातत्याने अवहेलना होत असल्याने हा शेतकºयांचा सन्मान नव्हे, तर एकप्रकारे अवमान असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केला. या योजनेमधील संभ्रम तत्काळ दूर करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मंगळवारी देण्यात आले.जिल्ह्यात चार लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी एक लाख ९७ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्र्ज भरले आहेत. या सर्व शेतकºयांची दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. यापैकी केवळ २३४ शेतकºयांच्याच नावाची यादी घोषित करण्यात आली आहे. पात्र शेतकºयांची नावे हिरव्या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा शेतकºयांचा अवमानच शासनाने केल्याचा आरोप बंड यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाने असलेल्या या योजनेत महाराजांच्या नावाला कुठेही डाग लागू नये, याची काळजी शासनाने घ्यावी, या योजनेविषयी शेतकºयांत प्रचंड नाराजी आल्याने प्रथम योजनेचा संभ्रम दूर करावा व शेतकºयांची तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केली. यावेळी नाना नागमोते, श्याम देशमुख, आशिष धर्माळे, दत्तभाऊ ढोमणे, अमोल निस्ताने, राहूल माटोळे, स्वराज ठाकरे, गजानन डोंगरे, प्रज्वल देशमुख, श्याम कुचे, वसंत गौरखेडे, समादान देशमुख, शशिकांत भुगूल, अनिल नंदनवार, अरून भालेराव, सतीश धोटे, प्रशांत धोटे, सारंग देशमुख, योगेश गोवटे, शंतनु जुनघरे, आदी उपस्थित होते.