शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे हर्षोल्लासात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:44 IST

नववर्षाचे स्वागत अमरावतीकरांनी हर्षोल्लासात केले. नागरिकांनी संयम राखून जल्लोष केला.

ठळक मुद्दे२४ तळीरामांवर कारवाई : पोलीस बंदोबस्तामुळे संयमात जल्लोष

आॅनलाईन लोकमतअमरावती : नववर्षाचे स्वागत अमरावतीकरांनी हर्षोल्लासात केले. नागरिकांनी संयम राखून जल्लोष केला. चौकाचौकांत पोलीस तैनात असल्यामुळे यंदाच्या नववर्षाला गालबोट लागले नाही, हे विशेष. पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळेच हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांमध्ये उमटत होत्या.२०१७ ला निरोप देण्यापूर्वीच्या १५ मिनिटापूर्वीच अमरावतीकरांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दिवाळीच्या दिवशी ज्याप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी होते, त्याचप्रमाणे नववर्षाच्या स्वागतावेळी अमरावतीत आतीषबाजी करण्यात आली. लॉन, हॉटेल, रेस्टांरट व खासगीस्थळावर जल्लोष करताना नागरिक आढळून आले. रात्री उशिरापर्यंत हॉटेल व रेस्टांरट सुरु असल्यामुळे नागरिकांच्या जल्लोष द्विगुणित झाला होता. सर्व दृष्टीने यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात पार पडले असून, अनुचित घटना घडली नाही.नाकाबंदीदरम्यान पीएसआय गायबपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी नववर्षाच्या स्वागतावेळी शहरात ३५ ठिकाणी नाकाबंदी केली. पोलिसांनी २ हजार १४३ वाहनांची तपासणी करून १०६ वाहनचालकांवर कारवाई केली. या दरम्यान निंभोरा येथे काही जणांचा वाद झाल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यांनी ती माहिती नेमाणी गोडावून येथे तैनात असणाºया पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी सीपी मंडलिक यांनी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. मात्र, नेमाणी गोडावूनवरील नाकाबंदीची जबाबदारी सांभाळणारे बडनेराचे पीएसआय अहिरे उपस्थित नसल्याचे सीपींना आढळून आले. त्यांनी तेथील पोलिसांशी संवाद साधून अहिरे यांना बोलाविण्यास सांगितले.नववर्षात एकही अनुचित घटना घडली नाही, याचे श्रेय पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना जाते. मीडियानेही वृत्तातून जनजागृती केल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत मिळाली.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.