शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिंतीवर चितारली वारली पेंटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:56 IST

अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चिखलदरा पंचायत समितीच्या बदललेल्या रुपाने आला आहे. भकास कार्यालयाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. परिविक्षाधिन आएएस अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिताली सेठ यांनी कर्मचाºयांच्या मदतीने दालनांना दारे लावून घेतली.

ठळक मुद्देपंचायत समितीचे रूपडे पालटले : दालनाला लागली दारे

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चिखलदरा पंचायत समितीच्या बदललेल्या रुपाने आला आहे. भकास कार्यालयाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. परिविक्षाधिन आएएस अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिताली सेठ यांनी कर्मचाºयांच्या मदतीने दालनांना दारे लावून घेतली. पंचायत समिती इमारतीच्या भिंतींवर स्वत: आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी वारली पेंटिंग चितारली. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.मळलेल्या भिंती, विना दाराचे दालने, अधिकारी-कर्मचाऱ्यांना आलेली मरगळ झटकून टाकत या संपुर्ण कार्यालयाला आता नवी झळाळी आली आहे. इमारतीच्या दुरावस्थेबाबत सेठी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. ‘लोकमत’ने त्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकत त्याबाबतचे वास्तव लोकदरबारात मांडले होते. त्याची दखल घेत सेठी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी २८ व २९ डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा घेतली. त्यात ४६ विद्यार्थी आणि ६० कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले. श्रमदानातून स्वच्छता मोहीम घेण्यात आली.