शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

धामणगाव रेल्वेचे सव्वाशे कर्मचारी जाणार वर्धेला

By admin | Updated: May 15, 2014 02:18 IST

वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला वर्धेत एकाच वेळी सुरू होणार असून २५ मिनिटात पहिली फेरी पूर्ण होणार आहे.

मतमोजणी : २५ मिनिटांत आटोपणार पहिली फेरीधामणगाव रेल्वे : वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला वर्धेत एकाच वेळी सुरू होणार असून २५ मिनिटात पहिली फेरी पूर्णहोणार आहे. धामणगाव विधानसभा मतदार संघातील सव्वाशे कर्मचारी गुरूवारी वर्धेकरिता रवाना होतील.जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी हे दोन विधानसभा मतदार संघ वर्धा लोकसभा मतदार संघात येतात. वर्धेतील आर्वी, हिंगणघाट, देवळी, वर्धा या सर्व सहा मतदार संघातील १0 लाख १२ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.१४ टेबलवर होणार मतमोजणीवर्धेत शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. एका मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलवर ४ कर्मचारी मतमोजणी करतील. सहा मतदार संघासाठी ३३६ कर्मचारी नियुक्त असून ९0 कर्मचारी राखीव आहेत. मतमोजणी करीता पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक,सुक्ष्म निरीक्षक नियुक्त आहेत.