शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रुम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:20 IST

जिल्ह्याभरातील विविध महत्वाच्या योजनांची कामे गतिशील व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन करण्यात आलेली आहे.

लवकरच सुरूवात : विविध योजनांना गतिशील करणारअमरावती : जिल्ह्याभरातील विविध महत्वाच्या योजनांची कामे गतिशील व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन करण्यात आलेली आहे. या 'वॉर रुम'चे मंत्रालयस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील 'वॉर रुम' कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजनांचे काम गतिशील व्हावेत, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन केली आहे. या ठिकाणी धडक सिंचन योजना, महास्वच्छता अभियान, जलयुक्त शिवार, भूसंपादन, हरिसाल डिजिटल, आधार नोंदणीसारख्या आदी महत्त्वाच्या योजनांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. या 'वॉर रुम'द्वारे थेट मंत्रालयस्तरावर दखल घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या काही पत्रकारांना वॉर रुमची स्थापन झाल्याचे आढळून आले. ते वॉर रुममध्ये जाण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांनी 'वॉर रुम'चे फलकच झाकून ठेवले. पत्रकारांनी वॉर रुममध्ये बसलेले अधिकारी राहुल करडिले व प्रवण सोनटक्के यांच्याशी संवाद साधून 'वॉर रुम'विषयी विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉर रुमचे उद्घाटन झाल्यानंतर ती कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)