शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुहूर्त केव्हा? शासनादेशाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाइन पार पाडली जाते. शिक्षक बदलीसाठी विविध गट निर्माण केले जात आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची बदली केली जाते तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केली जाते. याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. पंचायत समितीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत .त्यानुसार याद्या तयार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारीतील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त व बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप शासनाकडून बदलासंबंधी कोणताच निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते आता आचारसहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात शासन ग्रामविकास विभागाकडून बदली संबंधाने आदेश देण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे शासनाच्या या आदेशाकडे लागले आहे.जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याची कारवाई प्राथमिक स्तरावर सुरू केली आहे. मध्यंतरी लोकसभेची आचारसंहिता असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता आचारसंता संपल्याने बदली संदर्भात शासन आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळताच कारवाईला गती येईल.- नारायन सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन