शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:13 IST

राज्य सरकारने शेतकऱ्याची तूर शासकीय दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची मुख्य एजंट म्हणून नियुक्ती केली. खरेदी-विक्री संघाचे सब एजंट म्हणून नियुक्त आहे.

ठळक मुद्देगती मंदावली : ४ एप्रिलपर्यंत २६ हजार क्विंटल तूर खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : राज्य सरकारने शेतकऱ्याची तूर शासकीय दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची मुख्य एजंट म्हणून नियुक्ती केली. खरेदी-विक्री संघाचे सब एजंट म्हणून नियुक्त आहे. या केंद्रावर ५ एप्रिलपर्यंत १६०० शेतकऱ्यांकडून २६४८५ क्विंटल तुरीची खरेदी झाली. आतापर्यंत ४०२९ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. तूर खरेदीच्या मंद गतीमुळे निम्मे शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.बाजार भावात तुरीचे दर चार हजार प्रतिक्विंटलपेक्षा कमी आहेत. शासकीय दराने शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी धडपड सुरू आहेत. शेकडो शेतकरी दररोज येऊन नोंदणीचे मॅसेज कधी येतील, याची प्रतीक्षा यादीबाबत चौकशी करतात.चांदूररेल्वे खरेदी-विक्री संघाचे सर्वच कर्मचारी सेवानिवृत्त होऊन फक्त सुरेश ढाकूलकर कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या गर्दीचा ओघ लक्षात घेता, चांदूर रेल्वे खरेदी-विक्री संघाने सर्व व्यवहार पाहता नाफेडद्वारे खरेदी-विक्री संघाचे आजपर्यंत ठरलेल्या कमिशनचा एकही रुपया प्राप्त झाला नाही. कर्मचारी सध्या विनावेतन कर्तव्य बजावत बाजार समितीत मोजमाप करीत वजन करण्यासाठी ठरावीक चार काटे चालवित आहेत. याबाबत नाफेड, खरेदी-विक्री, बाजार समिती व सहायक निबंधकाने संयुक्त बैठक घेवून निधार्रीत तारखेपूर्वी शेतकºयाचे तुरीचे मोजमाप करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकºयांची चर्चा सुरू आहे.खरेदी-विक्री संघाला व चांदूर रेल्वे कृषिउत्पन्न बाजार समितीला वजनकाटे व चाळण्या वाढविण्यासाठी २१ मार्चला लेखी पत्र दिले. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी केलेल्या शेतकºयाची तूर मोजणे आवश्यक आहे. तशा सूचना वरिष्ठांकडून आहे.- बी. एस. पारिसे, सहायक निबंधक