शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीकडे मतदारांनी फिरविली पाठ

By admin | Updated: April 18, 2016 00:11 IST

नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र. ४ मधील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली.

सरासरी ३५ टक्के मतदान : उन्हाचा फटकाचांदूररेल्वे : नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र. ४ मधील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. ४४ अंशांवर पोहोचलेला उन्हाचा पारा आणि इतर नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे मतदारांनी या पोटनिवडणुकीकडे पाठ फिरविली असल्याचे ३५ टक्के झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे. मतदानासाठी एकूण पाच मतदान बुथ तयार करण्यात आली होती. नगरपरिषदेची सुभाष शाळा, नेहरु शाळा व जिजामाता कन्या अशा तीन शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी साडेसातपासून मतदानाला स्ुरुवात झाली होती. परंतु ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षाला टाळता आली असती व शासनाचा खर्च वाचवता आला असता. या मतावरुन अनेक मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. सहा महिन्यानंतर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तेव्हा सहा महिन्यांसाठी कशाला पोटनिवडणूक अशी चर्चा मतदारांमध्ये दिसून आली. गेल्या दोन महिन्याभरापासून विविध भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांनी चांदूररेल्वे नगरपरिषद गाजत आहे. सत्तेतील अनेक नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे त्या विरोधात झालेल्या उपोषण-आंदोलनानेही नगरपरिषद गाजली. अशा वातावरणात आलेल्या पोटनिवडणुकीवर प्रभाग ४ च्या मतदारांनी एकप्रकारे बहिष्कारच टाकल्याची चर्चा परिसरात ऐकू आली तर तिसऱ्या आघाडीच्या आवाहनानंतर अनेक मतदारांनी ‘नोटा’ या बटनेचा वापर करीत तीनही उमेदवार पसंत नसल्याचे सांगितल्याचाही अंदाज आहे. मतदान काढण्यासाठी गेलेल्या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना मतदारांनी आज चांगलेच फटकारले. (तालुका प्रतिनिधी)