काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने येथील बगाजी सागर धरणाचे सर्व ३१ दरवाजे उघडले आहे. वर्धा नदीला महापूर आला आहे़ त्यामुळे ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ बगाजी सागर धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे़
वासर्ग पाण्याचा...
By admin | Updated: August 15, 2015 00:42 IST