शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तोंगलाबादला भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 21:56 IST

तालुक्यातील तोंगलाबाद येथे संत हनुमान महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव पार पडला.

ठळक मुद्देहनुमान महाराज यात्रा महोत्सव : १७ दिंड्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : तालुक्यातील तोंगलाबाद येथे संत हनुमान महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव पार पडला. मिरवणुकीत १७ सांप्रदायिक दिंड्यांनी सहभाग घेतला होता.श्री गजानन महाराज शास्त्री कारलेकर यांच्या वाणीतून सात दिवस श्रीमद् भागवत ग्रंथवाचन झाले. काकडा, आरती , हरिपाठ, हरिकीर्तन व अन्नदान असे धार्मिक कार्यक्रमदेखील झाले. २६ जानेवारी रोजी होमहवन आणि संध्याकाळी ‘हास्यबळी’ हा तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नंदकिशोर रायबोले तसेच दिवाळी दरम्यान बोरगाव मंजूजवळ ज्ञानेश्वरी एक्सपे्रसचा अपघात वाचवून सहा हजार लोकांसाठी देवदूत ठरलेले ट्रॅकमन किशोर काळे यांचा सत्कार गावकºयांच्यावतीने करण्यात आला.संत हनुमान महाराजांची पालखी मिरवणूक २७ जानेवारी रोजी सकाळी गावामधून काढण्यात आली. यादरम्यान विदर्भातून १७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रथम क्रमांक भाईजी महाराज भजन मंडळ (तराळा) व विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ (बुलडाणा) यांनी प्राप्त केला. सहभागी दिंड्यांना ३५ हजारांचे बक्षिसे देण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवाची सांगता तुषार महाराज सूर्यवंशी यांच्या सप्तखंजिरी कार्यक्रमाने झाली. मालुजी भजन मंडळ (दर्यापूर), गुरुदेव मंडळ (शिरजदा), गाडगेबाबा भजन मंडळ (भामोद), गुरुदेव मंडळ (विरवारा), कंजरा भजन मंडळ, (जि. वाशीम), पूर्णामाता भजन मंडळ (रामतीर्थ) यांनीही सहभाग घेतला.