शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहात न्यायाधिशांची भेट

By admin | Updated: September 23, 2016 00:19 IST

येथील मध्यवर्ती कारागृह बुधवारी जिल्हा न्यायाधीश विमलनाथ तिवारी त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे न्यायालयीन कामकाजासंदर्भात भेट दिली.

सूचना : तक्रारींचा निपटारा करण्यात येणारअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह बुधवारी जिल्हा न्यायाधीश विमलनाथ तिवारी त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे न्यायालयीन कामकाजासंदर्भात भेट दिली. त्यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी त्यांचे स्वागत केले.न्यायाधिशांनी कारागृहाच्या वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्यात. बंद्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी कारागृह प्रशासनास विविध सूचना केल्यात. कारागृहातील बंद्यांनी अधीक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाद्वारे तुळसी व इतर झाडांची रोपे तयार केल्याने न्यायाधिशांनी बंद्यांचे विशेष कौतुक केले. तसेच यापैकी काही रोपे न्यायाधीश व त्यांच्या सहकार्यांना सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली.प्रस्तुत भेटीच्यावेळी जिल्हा न्या. क्र. ५ येथील जिल्हा न्यायाधीश विमलनाथ एस. तिवारी यांच्या समवेत न्यायाधीश शरदप्रसाद ओझा, पी. पी. काळे, एस. पी. गलाले, एम. डी. बिरहारी, वरिष्ठ न्यायालय व्यवस्थापक अनिरुद्ध पतकी व इतर न्यायालयीन कर्मचारी तसेच कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ऐ. आर. जाधव, पी. भुसारे, तुरुंगाधिकारी श्रेणी २ चे अधिकारी एस. यु. माळशिकारे, पी. आर. मोडकर, बि. स. सदांशिव, जे. आर. आठवले, एम. एम. धुतुरे, एम. एम. चव्हाण, सी. एम. कदम, एम. एम. जोशी, आर. जी. वडते व इतर कारागृह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)