शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खराळा येथील ग्रामसेवकाला मारहाण

By admin | Updated: June 17, 2017 00:12 IST

ग्रामस्थाने नियमांचे उल्लंघन करून सातबारा व आठ अ देण्यास नकार देणाऱ्या खराळा येथील ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

आरोपीला अटक : सातबारा देण्यास नकार लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : ग्रामस्थाने नियमांचे उल्लंघन करून सातबारा व आठ अ देण्यास नकार देणाऱ्या खराळा येथील ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना मंगळवारी घडली. संदीप गोहत्रे असे खराळा येथे नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात काम करीत असताना स्थानिक रहिवासी भय्या कडू याने कार्यालयात येऊन सातबारा व ८ अ ची मागणी केली. यावर ग्रामसेकाने थकीत घर कराचा भरणा करण्यास सांगितले. त्यानंतरच कागदपत्रे देता येतील, असे ग्रामसेवकाने त्याला सांगितले. मात्र, यावरून संताप अनावर होऊन भय्या कडू याने ग्रामसेवक गोहत्रे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. कागदपत्रांची फेकफाक केली. घटनेची माहिती गोहत्रे यांनी चांदूर ठाण्यात दिली. पीआय सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस चमुने आरोपी भय्या कडूला अटक केली व आरोपी विरूद्ध भादंविच्या कलम ३३२, ३५३, १८६. ५०४, ५०६, ३२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.