शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धाचे कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:59 IST

येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याचा अपव्यय : परिसराला तलावाचे स्वरूप, दुरुस्ती केव्हा?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे. या भगदाडाचे स्वरूप पाहता एखादवेळी कालवाच फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या विभागाला अद्याप जाग आलेली नाही, ही शोकांतिका आहे.अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याद्वारा रबी हंगामाचे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, लघु कालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आलेली नाही. यामुळे कालव्याला जागोजागी छोटे-मोठे भगदाड पडले असून, त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. जिल्ह्यात हजारांवर गावांत पाणीटंचाईचे सावट असताना उपलब्ध असलेले पाणी संबंधित विभागाच्या बेपर्वाईने वाया जात आहे. यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून कालव्याच्या पाण्याचा वेग देखील मंदावत आहे. त्यामुळे आगामी काळात या कालव्याद्वारे होणारे सिंचन देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंत्याचेदेखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्यानेच कालव्यांची स्थिती खराब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात या उपविभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क सााधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.