दुकानात शिरले वाहन : वाहनावरून चालकाचे नियंंत्रण सुटल्यामुळे लाखांदूर-मडेघाट मार्गावरील एका केश कर्तनालयामध्ये एमएच १५ बीडी ५४३६ हे वाहन शिरले. यात दुकानासह दुचाकीचे नुकसान झाले.
दुकानात शिरले वाहन :
By admin | Updated: March 3, 2017 00:40 IST