शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

स्पायडरच्या विविध १५०० प्रजातींची नोंद

By admin | Updated: November 11, 2015 00:22 IST

अमरावती येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय स्पायडर (कोळी) वर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद : चार हजार प्रजातींची नोंद होण्याची शक्यतासंदीप मानकर अमरावतीअमरावती येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय स्पायडर (कोळी) वर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत जगात विविध १५०० प्रकारच्या स्पायडरच्या प्रजातींची नोंद झाली असून तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेनंतर ४ हजार प्रकारच्या प्रजातींची नोंद होण्याची शक्यता असल्याचे मत इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅरकोनॉलॉजीचे सदस्य स्पायडरचे संशोधक डॉ.जी.एन. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.जे.डी. पाटील सांगळूदरकर महाविद्यालय दर्यापूर व इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅशेकनॉलोजीच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ नोव्हेंबर या चार दिवसीय तिसरी आतरराष्ट्रीय स्पायडर संशोधक परिषदेचे आयोजन अमरावती येथील एका नामाकित हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या परिषदेला १८ देशांचे १२५ च्यावर स्पायडरचे (कोळी) चे संशोधक आपले संशोधनास हजेरी लावतील. स्पायडरपासून मानवाला कुठलीही हानी होत नाही. तो चावला तरी काहीही इजा पोहोचत नाही. स्पायडरला घरातील किडे खायला आवडतात. तो किड्याला चावला तर किडा मरतो, असे मत डॉ. वानखडे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, कोळी (स्पायडर) शेतीत सोडले तर पाण्यांचा निचरा करून शेतीतील विविध पिकांवरील किडे खाण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे हे शेतकऱ्यांचा मित्र ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या स्पायडरच्या प्रजातींपासून सिल्क काढून ते जागतिक पातळीवर २०३० पर्यंत जगाच्या आर्थिक सक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावाणर आहे. त्यासाठी संशोधन सुरू आहे. स्पायडर पासून अ‍ॅण्टीबॉयोटिक तयार करण्याचीही क्षमता आहे.