शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वाकडे आयजी, अभिनाष ‘एसपी’

By admin | Updated: April 30, 2017 00:03 IST

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे पुण्याच्या कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकपदी स्थानांतरण झाले असून

अमरावती : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे पुण्याच्या कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकपदी स्थानांतरण झाले असून त्यांच्या जागी पुण्याचे कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचे स्थानांतरण मुंबई पोलीस दलाच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाले. हे पद पदोन्नतीचे आहे. अमरावतीचे नवे एसपी म्हणून अभिनाषकुमार हे रुजू होणार आहेत. शहर पोलीस दलाचे उपायुक्त शशिकुमार मीना आणि विवेक पानसरे यांच्याही स्थानांतरणाचे आदेश जारी झाले आहेत. मीना यांना बुलडाणा पोलीस दलात पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.एसीबी पोलीस अधीक्षकपदी बच्छावअमरावती : पानसरे यांना धुळे पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षक पदावर रुजु होणार आहेत. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे नीलेश भरणे व नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांची अमरावती शहर पोलीस दलात स्थानांतरण करण्यात आले आहे. अमरावती येथील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाचे महेश चिमटे यांचे स्थानांतरण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मध्ये करण्यात आले असून डाखोरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रकाश बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.