शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्री जैन श्वेताम्बर बडा मंदिराच्या कव्हरचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:37 IST

टपाल विभागाने मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग व इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या युगातही हा विभाग प्रभावी काम करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : जिल्हास्तरीय टपाल प्रदर्शन

अमरावती : टपाल विभागाने मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग व इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या युगातही हा विभाग प्रभावी काम करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.भारतीय टपाल विभागातर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी जिल्हास्तरीय टपाल प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री जैन श्वेताम्बर बडा मंदिराच्या विशेष कव्हरचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष नगिनचंद्र बुच्चा, सचिव नविन चोरडिया, मुख्य पोस्टमास्टर रामचंद्र जायभाये, प्रवर डाक अधिक्षक विनोदकुमार सिंह, दामोदर सुखसोहळे, फिलाटेली संघटनेचे अहमद व जिल्ह्यातील अनेक तिकीट संग्राहक यावेळी उपस्थित होते. विविध विषयांवरील टपाल तिकिटांचे प्रदर्शन २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत सर्वंसाठी खुले राहील.