शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीत उद्योगांना चालना

By admin | Updated: May 9, 2017 00:13 IST

अंबानगरीच्या मातीत दिवसांदिवस उद्योग वाढतच आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे.

पालकमंत्री : छोट्यातून मोठ्या उद्योगाची निर्मितीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीच्या मातीत दिवसांदिवस उद्योग वाढतच आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे. हीसकारात्मक बाब आहे. राज्यात ५० लाख युवकांना रोजगाराच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे आपले ध्यये असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले आहे. येथील जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीच्यावतीने आयोजित जिल्हा उद्योजक केंद्रांना जिल्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. छोट्या-छोट्या उद्योगातून मोठे उद्योग निर्माण करणे सोयीचे नाही. पण अमरावतीच्या उद्योजकांनी चांगले उद्योग निर्माण करून यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले.उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीतर्फ आयोजित सन २०१५ व २०१६ करिता उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल उद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला. यामध्ये कृषी उद्योगात आघाडीवर असलेल्या अंजनगाव बारी येथील स्पेशल बॅयोकेम प्रा.लि.चे संचालिका निशा सोनारे यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांनी महिलांना मोठा रोजगार उपलब्ध केला असून महिला सक्षमीकरणसाठी निशा सोनारे यांनी पुढाकार घेतला. ही कंपनी बायो फर्टिलायइजर माइक्रो न्यूट्रियन सारखे प्रोडक्टची निर्मिती करून देशभरात शेतकऱ्यांना स्वस्त दरात प्रोडक्ट उपलब्ध करून देते. तसेच याच कंपनीने प्लॅस्टिक युनिट मधेही झेप घेतली आहे. व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार लक्ष्मी रिफायनरी नांदगावपेठ, यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, महाव्यस्थापक उदय पुरी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.