शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वनमजूर सर्रास वावरताहेत शासकीय गणवेशात

By admin | Updated: July 19, 2014 23:41 IST

वनमजुरांना शासन मुद्रा असलेला शासकीय खाकी गणवेश घालण्याचा अधिकार नसतानाही धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वनमजूर हे शासन मुद्रा असलेले खाकी गणवेश धारण करून येथील वन

राजेश मालवीय - धारणीवनमजुरांना शासन मुद्रा असलेला शासकीय खाकी गणवेश घालण्याचा अधिकार नसतानाही धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वनमजूर हे शासन मुद्रा असलेले खाकी गणवेश धारण करून येथील वन तपासणी नाक्यासह शहरात वनाधिकाऱ्यांसारखे वावरत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून वनमजुरांना मिल्ट्री सारखा दिसणारा शासकीय गणवेश घालण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र पश्चिम मेळघाट वन विभागात धारणी वनपरिक्षेत्रातील एकही वनमजूर मिल्ट्रीसारखा गणवेश घालत नाही. गेल्या काही महिन्यांपासून येथील कित्येक वनमजूर शासन मुद्रा व खिशावर राष्ट्रीय ध्वजाचे चिन्ह आणि कमरेच्या बेल्टवर शासन मुद्रा असलेले शासकीय खाकी गणवेश घालून येथील वन तपासणी नाक्यावर आणि शहरासह दस्तुरखुद्द त्यांच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही बिनधास्तपणे वावरत आहेत. वनरक्षक, वनपाल, वन अधिकारी यांच्यातील अंतर ओळखणे कठीण झाले आहे. काही वनमजूर तर शासकीय वाहनाने शहरासह तालुक्यातील आदिवासी खेड्यात जाऊन वन अधिकारी असल्याचा धाक दाखवून हैदोस घालत आहेत. शहरात लाकडी मोळी विक्री करणाऱ्या गरीब आदिवासींनाही दमदाटी केली जात आहे. हा सर्व प्रकार वनपरिक्षेत्र कार्यालयातही दिसून येत असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे याकडे चक्क दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकाराला वाव मिळत आहे.