शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हातात चाकू घेऊन दहशत दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:49 IST

जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देआरोपींना अटक : तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.राजा कब्रस्तानी ऊर्फ आशिक अहमद निसार अहमद, अब्दुल राजीक शेख अहमद व हनुमान ऊर्फ एजोमोद्दीन (तिन्ही रा. मुजफ्फरपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी राजा व अब्दुल राजिकला पोलिसांनी अटक केली आहे.मॉब लिचिंगच्या घटनेच्या अनुषंगाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने आरोपी राजा व हनुमान या दोघांनी हातात चाकू घेऊन मॉब लिचिंग प्रकरणाच्या अनुषंगाने अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडीओ बनविला. त्यांच्या व्हिडीओत अश्लील शिवीगाळीचा व धर्मातील तेढ निर्माण करणाºया संभाषणाचा व्हिडीओ अब्दुल राजिक याने मोबाइलवर शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप समूहावर व्हायरल केला.व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता होती. हा प्रकार नागपुरी गेट पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ व्हॉट्सअ‍ॅप समूहातील तरुणांची नावे मिळविली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.नागपुरी गेट पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम १५३ (अ), २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहायक उपनिरीक्षक विलास पोवळेकर, पोलीस हवालदार प्रमोद गुडधे, अकील खान, संदीप देशमुख यांनी ही कामगिरी केली.