शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत प्रवाहाचा झटका दोन मजूर भाजले

By admin | Updated: June 2, 2014 00:51 IST

विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले.

अमरावती : विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत बिच्छु टेकडी येथील राहुलनगर येथे रविवारी सकाळी १0.४५ वाजता ही घटना घडली. विनोद आत्माराम लोणारे (४0, रा. राहुलनगर) व राजू रमेश बोडे (१८,रा. बिच्छु टेकडी) अशी भाजलेल्या मजुरांची नावे आहेत.

राहुलनगर येथील रामदास गुडधे हे सेवानवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या घराच्या छतावर रविवारी विनोद व राजू हे वीज फिटिंगचे काम करीत होते. तेथून काही अंतरावरून ६६ के.व्ही च्या हायपरटेंशनच्या तारा गेल्या आहेत. या तारातून अचानक ठिणगी उडून लोखंडाच्या गजांवर पडल्याने तेथे विद्युत प्रवाह संचारला. याचा झटका विनोद व राजू यांना लागला. यामध्ये विनोद हे ५६ टक्ेक व राजू १८ टक्के भाजले. दरम्यान बघ्यांची गर्दी उसळली. परंतु मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंडित राजपुत, रमेश निंभोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु होती. (प्रतिनिधी)