शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन रेल्वेगाड्यांना मिळाला शेगावचा थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 14:47 IST

संतनगरी शेगावकरिता रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत मंजुरी प्रदान केली आहे.

ठळक मुद्देआजपासून अंमलसंतनगरीला भेट देणाऱ्यांमध्ये जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संतनगरी शेगावकरिता रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत मंजुरी प्रदान केली आहे. सहा महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर एका मिनिटाकरिता हा थांबा देण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपासून त्यावर अंमलबजावणी होत आहे.नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस (गाडी क्र. २२१३७) फेब्रुवारीपासून शेगावचा थांबा घेईल. रविवार, बुधवार, शनिवार या दिवशी दुपारी २.४४ ला ही एक्स्प्रेस शेगावला थांबेल आणि २.४५ वाज प्रस्थान करेल. परतीच्या प्रवासात ही एक्स्प्रेस (गाडी क्र. २२१३८) सोमवार, मंगळवार व शुक्रवारी पहाटे ५.३९ वाजता शेगावला थांबेल आणि ५.४० वाजता तेथून नागपूरकरिता निघेल.रविवारी असलेली जोधपूर-चेन्नै एग्मोर एक्स्प्रेस (गाडी क्र. २२६६३) शेगावला ११.१४ वाजता पोहोचेल आणि ११.१५ वाजता जोधपूरकरिता रवाना होईल. ही एक्स्प्रेस (गाडी क्र. २२६६४) परतीच्या प्रवासात मंगळवारी सायंकाळी ७.५२ वाजता शेगावला थांबा घेईल आणि ७.५३ वाजता तेथून चेन्नैकरिता पुढील प्रवास करणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या थांब्यामुळे शेगावची वारी करणाऱ्या, विशेषत: नोकरदार-व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही सेवा पुढेही सुरू राहावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे