शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन अटकेत; तीन अद्यापही पसार

By admin | Updated: January 16, 2017 00:12 IST

मंगळवारी महामार्गानजीक एका ढाब्यावर मोझरीच्या महेन्द्र ठाकूर याची हत्या करण्यात आली.

महेन्द्र ठाकूर हत्या प्रकरण : मोझरी येथे शनिवारी अंत्यसंस्कारतिवसा : मंगळवारी महामार्गानजीक एका ढाब्यावर मोझरीच्या महेन्द्र ठाकूर याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक करण्यात आली. पसार झालेल्यांपैकी आणखी दोघांना १४ रोजी रात्री अटक केली असून यामुळे अटकेतील आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. मात्र अद्यापही ३ आरोपी पसार आहेत. दरम्यान आरोपीं पैकी सोनू लांडगे (२९) व राजेन्द्र बावने (१९, रा.दोघेही तिवसा) यांना अटक करण्यात आली आहे.जुन्या वादातून शिवसेना शहराध्यक्ष अमोल पाटील याने तिवसा येथील दिवटे गैंगचा समर्थक संदीप ढोबाळे याची हत्या करण्याच्या हेतुने हा कट रचला होता. परंतु फियार्दी संदीप व त्याचा मित्र मोझरीचा महेन्द्र ठाकूर हे घटनेच्या दिवशी सोबत होते. यातच महेंद्र ठाकूरची हत्या झाली. हत्येची कबुली आरोपींनी चौकशीअंती दिली. शनिवारी मोझरीत महेन्द्र ठाकूरवर अंत्यसंस्कार पार पडले. या प्रकरणात उलगळा येऊ शकतो काही दिवसांपूर्वी आरोपी अमोल पाटील याने संदीप ढोबाळे याची करण्याचे हेतुने मोर्शी व नांदगाव पेट च्या काही गुंडाना संदीप ची सुपारी दिली होती.काही गुंडानी तिवसा रेकी करुण संदीप च्या हत्येचा डाव साधला होता मात्र संदीप चे सुद्धा गुन्हेगारा सोबत समंद असल्याने त्यांनी संदीप ची सुपारी होती मात्र या सर्व घटनेशी महेन्द चा काही समंद नस्तानी महेन्द ची हत्या करण्यात आली या मुळे मूर्तक महेन्द चे समर्थक आक्रमक आहे. हे प्रकरण आणखी वाढणार असून हे आरोपी कारागृहात गेल्यावर सुद्धा अनुचित प्रकार घडू शकतो आता 'खून का बदला खून' असे सुर दोन्ही गटा कडून निघत असून आहे या घटनेचा तपास तिवसा पोलिस करीत असून तपासा अंती काय निष्पंन्न होइल हे पाहन ओतुक्याचे ठरेलरविवार अटकेतील आरोपींचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पाच आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)