शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे अवैध सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:17 IST

फोटो - लाकूड १७ पी परतवाडा : पोलिसांनी परतवाडा ते शिरजगाव मार्गावर एका ट्रकमधून चोरीचे सागवान जप्त केले. ...

फोटो - लाकूड १७ पी

परतवाडा : पोलिसांनी परतवाडा ते शिरजगाव मार्गावर एका ट्रकमधून चोरीचे सागवान जप्त केले. ट्रकसह सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आले. परतवाडा पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान वाहनाचा पाठलाग करून ही कारवाई केली. चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिसांना मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास सागवान लाकडाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे परतवाडा ते शिरजगाव मार्गावर एमएच ०४ सीए ८१८७ क्रमांकाच्या ट्रकला रेस्ट हाऊस चौकात सापळा रचून अटकाव करण्यात आला. पळून गेलेल्या ट्रकचा पाठलाग करून पकडण्यात आले. चालकाने कठोरा गावानजीक ट्रक लावून पोलिसांच्या हातावर तुरी दिली. दोन लाख रुपयांच्या सागवानाचा ट्रक व इतर माध्यमातून एकूण सात लाख रुपयांचा जप्त करण्यात आला. तो मुद्देमाल परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला. ठाणेदार सदानंद मानकर, सहायक निरीक्षक अनिल राऊत, उपनिरीक्षक मनोज कदम, सहायक उपनिरीक्षक मोहन मोहोड, सतीश पुनसे, गणेश बेलोकार, नायक काँस्टेबल जयसिंह चव्हाण, कमलेश मुराई, श्रीकांत वाघ, दिनेश राऊत, विवेक ठाकरे, शुभम मार्कंड, वैभव ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस. भड, वनरक्षक पी. एम. उमक परतवाडा, वनरक्षक प्रविण निर्मळ, राजेश गायकी यांनी केली आहे.