शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड, शिंदी येथून दोन पिस्टलबाजांना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2024 15:09 IST

स्थानिक गुन्हे शाखेची दोन दिवसांतील तिसरी कारवाई.

अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड व पथ्रोट पोलिसांच्या हद्दीतील शिंदी फाट्यावरून दोन पिस्टलबाजांना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी एलसीबीने परतवाडा येथूनदेखील देशी कटटा व जीवंत काडतुसे जप्त केली होती. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी ठाण्याच्या हद्दीत गस्त करित असतांना त्यांना आरोपी राजेश पंजाबसिंग भादा (वय ३४ वर्ष, रा. रोहना, जि. बैतुल) हा हिवरखेड येथील त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या विनापरवाना देशी बनावटी पिस्टल सदृश्य लोखंडी देशी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा मिळून आला. त्याच्याविरूध्द मोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तर अन्य एक कारवाई पथ्रोट पोलिसांच्या हद्दीत करण्यात अकाली. आरोपी सादिक खान साबीर खान (वय २९, रा. अजीजपुरा, अंजनगांव सुर्जी) हा देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्याआधारे आरोपीला शिंदी फाटयावर थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे  देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे दिसून आली. त्याच्याविरूध्द पथ्रोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यांनी केली कारवाईपोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मागदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरिक्षक सागर हटवार व नितीन इंगोले, अंमलदार गजेंद्र ठाकरे, रविंद्र बावणे, पंकज फाटे, त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सै. अजमत, निलेश डांगोरे यांच्या पथकाने या दोन्ही कारवाया केल्या.

टॅग्स :Amravatiअमरावती