शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

भरदिवसा फोडले दोन फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:58 IST

भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली.

ठळक मुद्देकेवल कॉलनीतील घटना : विसावा, सिद्धार्थ अपार्टमेन्ट 'लक्ष्य'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली. या चोरीमुळे शहरात चोरांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे.केवल कॉलनीस्थित विसावा अपार्टमेंटमधील रहिवासी प्रा.शैलेश जावळकर व त्यांची पत्नी शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेले. अज्ञात चोरांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरून कपाटाच्या चावी शोधून २५ हजारांची रोख लंपास केली. तसेच सिध्दार्थ अपार्टमेंटमधील रहिवासी वैशाली खापरे ही महिला एक मुलगा व एका मुलीसोबत तिसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहते. शुक्रवारी वैशाली खापरे या कृषि विभागात कामानिमीत्त गेल्या होत्या, तर त्यांची दोन्ही मुले हे शाळेत गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून घरातील ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही चोरीच्या घटनांची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करून पंचनामा केला. श्वान व ठसे तज्ज्ञाच्या मदतीने तपास कार्य सुरु करण्यात आले. पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली होती.