शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणातील दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

वरुड : तालुक्यात 下下देऊतवाडा载载 येथे 下下ग्रस्तीवर载载 गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात वरुड ...

वरुड : तालुक्यात 下下देऊतवाडा载载 येथे 下下ग्रस्तीवर载载 गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात वरुड पोलिसांना 下下यश载载 आले असून उर्वरित आरोपी अद्यापही फरारच आहे . 下या载 प्रकरणात पोलिसांनी 下下१२载载 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .

पोलीस सूत्रानुसार आरोपीचे नाव शिवा शिवहरे , योगेश गुल्हाने , सुरेंद्र भुयार , सचिन थोटे , आशिष शेळके , महेंद्र चौधरी सर्व रा . राजूराबाजार असे असून ६ आरोपी अज्ञात असून असे १२ आरोपीविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते . यातील सर्व आरोपी पसार झाले होते . महसूल कर्मचाऱयांचे भरारी पथक गत बुधवारच्या पहाटे साडेतीन वाजता ग्रस्तीवर असताना देऊतवाडा रेती घाटावर रेती तस्करांनी महसूल हल्ला करून गंभीर जखमी केले तर या पथकाच्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती . आरोपींनि घटनास्थळावरून पोबारा केल्याचे सांगण्यात आले होते . पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला मात्र घटनेच्या तिसऱ्यादिवशी यातील दोन आरोपीना [आकडण्यात पोलिसांना यश आले . या याप्रकरणातील अटक केलेले आरोपी महेंद्र चौधरी आणि सचिन थोटे असे आहे . तर उर्वरित आरोपीचा शोध सुरु आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .

देऊतवाडा रेती घाटावरील शेकडो ट्रॅक्टर रेतीचे ढिगारे केले जप्त

रेती तस्करांनी देऊतवाडा रेती घाटापासून काही अंतरावर रेतीची साठवणूक करून ढिगारे लावले होते . यातून रात्रीच्या वेळी तस्करी सुरु होती . महसूल आणि पोलीस विभागाने सदर साठवणूक केलेली रेती जप्त करून कारवाही केली . सदर रेतीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते .

शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडतोय ! परंतु पर्वा कुणाला !

तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीला उधाण आले आहे . यामुळे रेती तस्करांचे चांगले फावत असून शासनाचा कोरयावधी रुपयांचा महसूल बुडत असून याची पर्वा कुणाला असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून केल्या जात आहे . अनेक वेळा लिलाव केले परंतु महागाईमुळे कुणी पुढे येत नाही असे महसूल विभागाकडून सांगितल्या जाते . परंतु महसूल बुडत असल्याची पर्वा आहे तरी कुणाला ? असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून विचारल्या जात आहे .