शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टनगरसमोरील मार्गावर ट्रकची पार्किंग

By admin | Updated: July 17, 2017 00:15 IST

चांदणी चौकापासून ते वलगावकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरनजीक मुख्य रस्त्यावर नियमबाह्य शेकडो ट्रकांची अवैध पार्किंग करण्यात येत आहे.

अपघाताची शक्यता : रस्त्यावर उभी केली जातात वाहनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदणी चौकापासून ते वलगावकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरनजीक मुख्य रस्त्यावर नियमबाह्य शेकडो ट्रकांची अवैध पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे या ट्रकांचा इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यांवर वाहने काढताना ट्रकमुळे रस्ता दिसत नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नियमबाह्य व नियमांचे उल्लंघन करून मुख्य मार्गावर अवैध पार्किंग करणाऱ्या ट्रक चालकाविरूद्ध कारवार्इंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. विविध ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक या ठिकाणी नियमबाह्य उभे केले जातात. दिवसा व रात्री या ठिकाणी ट्रकचा नेहमीच ठिय्या असतो. ट्रान्सपोर्ट नगरमध्ये ट्रक ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्यानंतरही याठिकाणी रस्त्यावर ट्रकची अवैध पार्किंग करण्यात येत असल्यामुळे अनेक नागरिकांना अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहन आणताना ट्रकांची मोठी रांग अडथळा ठरत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच दुचाकी वाहनचालकांचे किरकोळ अपघात घडतात. परंतु या ठिकाणी कधीही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही. त्यामुळे ट्रकचालकांनी रस्त्याच्या कडेलाच शेकडो ट्रकांची नेहमीच अवैध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाई संदर्भाचे शहर वाहतूक पोलिसांना व संबधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.